December 29, 2024 6:44 PM
एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक मिळवून दिले – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या एच-वन बी व्हिसा कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने अमेरिकेतल्या खास नोकऱ्य...