February 19, 2025 9:40 AM
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुम...