January 6, 2025 12:55 PM
गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र प्रकाशपर्वाचा उत्साह
शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्व साजरं करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यां...