December 5, 2024 2:31 PM
फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित
सिंगापूर इथं सुरु असलेल्या २०२४, फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्...