April 2, 2025 11:00 AM
गुजरात मधे फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू
गुजरात मधील बनासकांठा जिल्ह्यातील दिसा येथील फटक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून, अद्यापही 23 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आगीवर...