August 23, 2024 7:49 PM
गुजरात सरकारकडून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मदत योजना जाहीर
गुजरातमधे यंदा जुलै महिन्यात जोरदार पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी गुजरात सरकारनं ३५० कोटी रुपयांची मदत योजना आज जाहीर केली. गुजरात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या ...