April 14, 2025 2:02 PM
गुजरातजवळ अरबी समुद्रातून १८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवाविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाने काल पहाटे केलेल्या कारवाईत १ हजार ८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मुद...