January 21, 2025 7:29 PM
पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण
पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पथक दाखल होणार आहे. गुईलेंन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा ...