March 30, 2025 9:02 PM
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाढ झाली आहे. यावर्षी २२ हजार ८१ चार चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. ही व...