December 22, 2024 1:09 PM
पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करण्याची जीएसटी परिषदेची शिफारस
जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करून पाच टक्के करण्याची आणि पाकिटबंद तसंच लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदे...