February 5, 2025 7:36 PM
नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट
नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएस, अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्कलकुवा तालुक्यातली हा मुलगी 25 जानेवार...