January 2, 2025 9:48 AM
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 2020 मध्ये देशाच्या उत्सर्जनात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.93 टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवा...