December 19, 2024 8:38 PM
ग्रीसमध्ये बोट अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४० वर
ग्रीसमध्ये बोट अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४० वर पोहोचली आहे. लिबियामार्गे काही पाकिस्तानी नागरिकांना अवैधरित्या युरोपात नेलं जात असताना शनिवारी ही दुर्घटना घडली होती....