March 22, 2025 3:30 PM
नंदुरबार ग्रंथोत्सव – २०२५ ला आजपासून सुरुवात
नंदुरबार ग्रंथोत्सव - २०२५ ला आजपासून शहरात सुरुवात झाली. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, यामध्ये शालेय विद्यार्थिनींनी ग्रंथ, साहित्य आणि मान्यवरांचं औक्षण केलं. या वेळी जेष्ठ साहित...