January 26, 2025 8:40 PM
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैद...