September 18, 2024 8:55 AM
सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
नेत्रदान ही लोक चळवळ बनवण्यासाठी सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल मुंबईत केलं. राज्यपालांच्या संकल्पनेतून राजभवनात 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर य...