September 12, 2024 9:23 AM
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत १३५ गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपये अनुदान वितरित
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत ३४ जिल्ह्यातील ३२४ तालुक्यातील पात्र १३५ गोशाळांना २०२३-२४ वर्षाकरता १७ कोटी २१ लाख रुपये, अनुदान स्वरुपात वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र गो...