November 27, 2024 4:31 PM
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमा केलेली गुरे न्यायालयाचा आदेश मिळालेला नसतानाही गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट हम...