February 10, 2025 7:37 PM
गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे ४ सभापती
गोंदिया जिल्हा परिषदेत आज सभापतीपदांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाचे चार सभापती निवडून आले. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे एक सभापती पद राष...