February 4, 2025 7:57 PM
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ८५ हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे
मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या किमती आज तोळ्यामागे पहिल्यांदाच ८५ हजाराच्या पलीकडे गेल्या. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रतितोळा ८५ हजार ५९३ रुपये होती. २२ कॅरेट सोनं ८३ हजार १०० रुपये ...