March 15, 2025 3:37 PM
मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक
मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्त केलं आहे. ...