February 23, 2025 8:05 PM
जर्मनीत संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु
जर्मनीत, गुंडेस्टॅग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सोशल डेमोक्रॅ्टिक पार्टीचं आघाडी सरकार कोसळ्ल्यामुळे नवं सरकार आणण्यासाठी सुमारे ५ कोटी ९० लाख म...