December 27, 2024 7:46 PM
राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी केलं संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित
जर्मनीमधे मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी राष्ट्रपती फ्रँक-वॉल्टर स्टेनमिअर यांनी आज संसदेचं कनिष्ठ सभागृह विसर्जित केलं. प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्झ यांचं सरकार कोसळ्यामुळ...