December 22, 2024 1:39 PM
जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताकडून निषेध
जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता. ...