March 22, 2025 2:49 PM
जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं निधन
जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल रात्री निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. बॉक्सिंग रिंगमधले ‘बिग जॉर्ज’ म्हणून ओळखले जाणारे, फोरमन, यांची कारकीर्द बॉक्सिंग इतिहासातली सर्व...