January 14, 2025 5:53 PM
देशातले सैनिक, माजी सैनिक देशासाठी प्रेरणास्रोत-उपेंद्र द्विवेदी
देशातले सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचा परिवार यांची एकूण संख्या सव्वा कोटी इतकी असून त्यांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करता येऊ शकतो, असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आ...