March 23, 2025 10:56 AM
भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १०५ % वाढीच्या दरानं दुप्पट
भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १० वर्षांत १०५ टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झालं आहे. देशाचा जीडीपी २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय न...