February 7, 2025 10:59 AM
पुण्यात जीबीएसचे 173 संशयित रुग्ण
पुण्यात जीबीएसच्या संशयित रुग्णांची संख्या 173 झाली असून, 140 जणांना या आजाराचं निदान झालं आहे. या आजारमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या 72 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घ...