December 12, 2024 1:43 PM
गाझा पट्टीत युद्धबंदी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा ठराव मंजूर
संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आज गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करण्या संदर्भातला ठराव मंजूर झाला. यावेळी सर्व युद्धबंद्यांना तात्काळ सोडण्याचीही म...