December 1, 2024 7:12 PM
अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा उद्योगपती गौतम अदानी यांचा दावा
अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे. जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या कंपनीने कोणत...