November 30, 2024 11:42 AM
प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचं प्रतिपादन
प्रयागराज मध्ये होणारा महाकुंभ मेळा हे वैश्विक एकतेचं प्रतिक असल्याचं पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. काल महाकुंभ मेळ्याच्या पूर्वावलोकन कार्यक्रमाच...