October 22, 2024 9:03 AM
गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वि...