January 8, 2025 7:31 PM
दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत. &n...