April 27, 2025 3:15 PM
गडचिरोलीतल्या कटेझरी गावात राज्य परिवहन मंडळाची बस धावणार
गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात काल प्रथमच राज्य परिवहन मंडळाची बस पोहोचली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ढोलताशांच्या निनादात आनंद व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे या...