February 22, 2025 9:55 AM
जी-20 ने संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित करण्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन
जी-20 ने आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण जागतिक आव्हानांना अचूकपणे प्रतिबिंबित केलं पाहिजे असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग ...