January 2, 2025 2:32 PM
अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी
अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑरलियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टर मध्ये एक व्यक्तीने गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. ट्रक घुसवणा...