December 6, 2024 3:16 PM
फ्रान्सच्या नव्या प्रधानमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच
फ्रान्सच्या नव्या प्रधानमंत्र्यांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाईल, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी जाहीर केलं आहे. मॅक्रोन यांनी काल संसदेला संबोधित करताना ही माहिती ...