January 5, 2025 12:59 PM
फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका ‘चार्ल्स डी गॉल’ गोव्यात दाखल
भारत आणि फ्रान्स यांच्यातील वरुण या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पो...