February 8, 2025 2:53 PM
Freestyle Chess Grand Slam: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश सहाव्या स्थानावर
जर्मनीत बाल्टिक कोस्ट इथं वेसेनहाउस इथं सुरू असलेल्या फ्रीस्टाईल ग्रँडस्लॅम झटपट बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीनंतर भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर फ...