December 30, 2024 1:46 PM
डिसेंबरमध्ये भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक
विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात २२,००० कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीजच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांन...