February 15, 2025 7:28 PM
भारत लोकशाही राबवण्यासाठी वचनबद्ध असून लोकशाहीच्या प्रारूपाशी एकनिष्ठ-जयशंकर
लोकशाहीला पश्चिमी देशांचं वैशिष्ट्य मानत असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टिका केली आहे. ते काल म्युनिच सुरक्षा परिषदेत एका परिसंवादात बोलत होते...