December 8, 2024 1:34 PM
अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री
अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फ...