January 4, 2025 2:34 PM
भारत आणि इराण दरम्यान नवी दिल्लीत झालेल्या एकोणिसाव्या परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा
भारत आणि इराण दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या एकोणिसाव्या परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्यात आला. यावेळी चाबहार बंदर, कृषी स...