January 1, 2025 3:50 PM
भरड धान्य खरेदी अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ
राज्यात भरड धान्य खरेदी अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत येत्या १५ जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ...