December 31, 2024 1:05 PM
सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा
आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काल नवी दिल्लीत अर्थमंत्...