January 29, 2025 10:43 AM
श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध
डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध...