March 2, 2025 6:03 PM
Firefly Aerospace USA: ब्लू घोस्ट अंतराळयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरलं
फायरफ्लाय एअरोस्पेस या अमेरिकन कंपनीचं ब्लू घोस्ट नावाचं अंतराळयान आज यशस्वीरीत्या चंद्रावर उतरलं. या मानवरहित यानात १० उपकरणं बसवलेली आहेत. चंद्रावर उतरणारी फायरफ्लाय ही दुसरी खासगी कं...