January 22, 2025 1:49 PM
तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर
तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या ७६ वर पोहोचली आहे. काल मध्यरात्री इथल्या स्की रिसॉर्टला आग लागली होती. १२ मजली या हॉटेलमध्ये एकूण २३० प्रवासी वास्तव्याला होत...