February 28, 2025 1:49 PM
सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्त सचिव तुहीन कांत पांडे यांची नेमणूक
केंद्र सरकारनं सेबीचे नवे अध्यक्ष म्हणून केंद्रीय वित्त सचिव तुहीन कांत पांडे यांची नेमणूक केली आहे. मंत्रीमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीनं काल याला मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षा...