September 12, 2024 8:19 PM
महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील – अर्थमंत्री निर्मला सीतारामन
महिला सक्षमीकरणासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असून त्यामुळे महिलांना स्वाभिमानानं जगणं शक्य होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत कोईमतूर इथं एक...